नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेच्या विरोधात नागरिकांची नागपूर खंडपीठात जनहित याचिका
Admin

नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेच्या विरोधात नागरिकांची नागपूर खंडपीठात जनहित याचिका

नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेच्या विरोधात नागरिकांची नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेच्या विरोधात नागरिकांची नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीची 16 एप्रिलला सभा होणार आहे. नागपुरातील दर्शन कॉलनी इथल्या मैदानावर महाविकास आघाडीची 16 एप्रिलला सभा होत आहे.

मात्र या सभेसाठी आता मविआच्या सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड करण्यात आलीये. स्थानिक नागरिकांनी या मैदानावर सभा घेण्यास विरोध दर्शवलाय महाविकास आघाडीच्या सभेविरोधात स्थानिक नागरिकांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली असून त्यावर आज सुनावणी देखिल होणार आहे.

या याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, वयोवृद्ध नागरिक, लहान मुलं, आणि रुग्णांचा विचार करता या मैदानावरील सभेची परवानगी नाकारावी अशी मागणी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com