जे पी नड्डा म्हणजे शब्दाचे पक्के - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Admin

जे पी नड्डा म्हणजे शब्दाचे पक्के - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने भाजपाकडून युवा शक्ती करिअर शिबीराचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मोदींनी युवाशक्तीची ताकद ओळखली. तरुणांच्या हाताला काम मिळणं गरजेचं. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे.मोदींच्या नेतृत्वात भाजप पुढे जात आहे. जे पी नड्डा म्हणजे शब्दाचे पक्के. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com