Eknath Shinde : 'एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करणं वेदनादायी', मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

एखाद्याच्या मृत्यूवर अशा पद्धतीने राजकारण करण हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला दिला आहे.

एखाद्याच्या मृत्यूवर अशा पद्धतीने राजकारण करण हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला दिला आहे. आमचं गृह विभाग समर्थ असून कोणत्याही दोषींना पाठीशी घालणार नाही. तर कोणत्याही निष्पापावर कारवाई करणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com