पुण्यातही सीएनजीच्या दरात वाढ; मोजावे लागणार इतके रुपये

पुण्यातही सीएनजीच्या दरात वाढ; मोजावे लागणार इतके रुपये

पुण्यातही सीएनजीच्या दरात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुण्यातही सीएनजीच्या दरात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून दीड रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ केली गेली असल्याची माहिती मिळत आहे. सीएनजी वाहन धारकांना आता प्रतिकिलोसाठी 85 रूपये मोजावे लागणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com