ताज्या बातम्या
Rahul Gandhi : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार
भयंकर पूरपरिस्थिती राज्यात आणि प्रामुख्याने मराठवाड्यात निर्माण झाली आहे. (Rain) शेतकरी या संकटामध्ये कोलमडून गेला आहे. मराठवाड्याचा दौरा अशा प्रसंगात राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांनी केला आहे.
थोडक्यात
भयंकर पूरपरिस्थिती राज्यात आणि प्रामुख्याने मराठवाड्यात निर्माण झाली
राहुल गांधी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार
राहुल गांधी केंद्र सरकारकडे नुकसानग्रस्तांसाठी काही मदतीची मागणी करतील