Corona
CoronaTeam Lokshahi

Covid-19 UPDATE: राज्यात आज 92 नवे कोरोना रुग्ण

राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येच्या आलेखात चढ-उतार दिसत आहे
Published on

मागील काही दिवसांत राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येच्या आलेखात चढ-उतार दिसत आहे. आजच्या दिवसांत राज्यभरांत कोरोनाचे 92 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ही आज हजारापार गेली असुन, राज्यात सध्या 1016 इतके कोरोना रुग्ण आहे.

राज्यात आज एका कोरोना रुग्णांचा मृत्यू

तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 70 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यातील कोरोनारूग्णांचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर, राज्यातील रुगण बरे होण्याची टक्केवारी ही 98.11 टक्के इतकी आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com