ताज्या बातम्या
Kolhapur Doctor Strike : डॉ.संपदा मुंडेंना न्याय मिळण्यासाठी सीपीआरच्या निवासी डॉक्टरांचा संप
राज्यातील डॉक्टर संघटनांचे आजपासून  कामबंद आंदोलन केलं. फलटण मधील महिला डॉक्टरच्या मृत्यूचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा डॉक्टर संघटनांचा आरोप करण्यात आले आहे.
थोडक्यात
राज्यातील डॉक्टर संघटनांचे आजपासून कामबंद आंदोलन
'डॉ. मुंडेंचा तपास योग्य दिशेनं होत नाही'
डॉक्टर संघटनेचा आरोप
राज्यातील डॉक्टर संघटनांचे आजपासून कामबंद आंदोलन केलं. फलटण मधील महिला डॉक्टरच्या मृत्यूचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा डॉक्टर संघटनांचा आरोप करण्यात आले आहे. राज्यातील अनेक संघटना यामध्ये सहभागी असल्याने आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका केली.
