Custom department stopped Shah Rukh Khan at Mumbai airport
Custom department stopped Shah Rukh Khan at Mumbai airportTeam Lokshahi

बॉलिवूडच्या किंग खानवर कस्टम विभागाने केली मुंबई विमानतळावर कारवाई

दुबईहून परतल्यानंतर बॅगेतील महागड्या घड्याळांमुळे थांबवलं.

बॉलिवूडचा किंग खान म्हणुन प्रसिद्ध असलेला व सतत चर्चेत असणाऱ्या शाह रूख खानला मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं थांबवलं होतं. शाह रूख खान हा दुबईहून परतत होता. यावेळी त्याला एअरपोर्टमधून बाहेर पडण्यापासून थांबवण्यात आलं. ही कारवाई T3 टर्मिनलवर कस्टम विभागाने केली आहे.

Custom department stopped Shah Rukh Khan at Mumbai airport
ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी शिवभोजन थाळीचं ऑडिट होणार!

नेमकी का आणि काय कारवाई झाली?

  • शाह रुख खानकडे महागड्या घड्याळांचे कव्हर होते.

  • या सामानाती किंमत 18 लाख रुपये होती.

  • शाहरुखने एजन्सींना सहकार्य करून दंडही भरला.

  • पहाटे पाच वाजता दंड म्हणून कस्टम ड्युटी भरली.

  • त्यानंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com