अजितदादा अस्वस्थ आहेत त्यामुळे आता..., दादा भुसे असं का म्हणाले?
Admin

अजितदादा अस्वस्थ आहेत त्यामुळे आता..., दादा भुसे असं का म्हणाले?

राज्याचे मंत्री दादा भुसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिक शहरात आले होते.

राज्याचे मंत्री दादा भुसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिक शहरात आले होते. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देत नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी त्यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या संदर्भांत ज्या चर्चा सुरू आहेत त्याबाबत मला माहीत नाही. अजितदादा अस्वस्थ आहेत, त्यामुळे काहीही होऊ शकतं. असे दादा भुसे म्हणाले.

सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. त्यावरुन अनेक चर्चा रंगल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com