ताज्या बातम्या
Dada Bhuse : "लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन तरतूद नाही"
लाडकी बहिण योजनेबाबत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया
लाडकी बहिण योजनेबाबत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अमरावतीत असताना म्हटले आहे की. लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतीही नवीन तरतूद नाही. जे जुने नियम होते तेच नियम आहेत.
या योजनेबाबत काही लोकांकडून चूक झाली तर ते स्वतःहून माघार घेत आहेत. त्या काळामध्येच ही नवीन योजना आली. त्या काळामध्ये जे जे अर्ज आले होते. त्या निकषामंध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही.