Dada Bhuse : नाशिकची जागा ही आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेची जागा

Dada Bhuse : नाशिकची जागा ही आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेची जागा

मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयात धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Published on

मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयात धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना दादा भुसे म्हणाले की, नाशिकची जागा ही आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेची जागा आहे. म्हणून तिथलं पालकमंत्रीपद आपल्या मालेगाववर जबाबदारी आहे. त्यामुळे तिथलीही जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आपण चॅलेंज स्विकारलेलं आहे. 20 तारखेचं आपलं मतदान आपल्याला प्रामाणिकपणे महायुतीला द्यायचं आहे. तालुक्याच्या दोन भागांमध्ये आपण सभा घेऊ. असे दादा भुसे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com