मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर बंद गाडीत आढळला मृतदेह

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर बंद गाडीत आढळला मृतदेह

मृतदेह आढळल्याने पनवेल, पेण परिसरात खळबळ उडाली
Published on

भारत गोरेगावकर|रायगड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर बंद गाडीत मृतदेह आढळला आहे. कर्नाळा खिंडितील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा मृतदेह आढळल्याने पनवेल, पेण परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल तालुका पोलीस ही माहिती कळाताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. लाल रंगाच्या ऑडी गाडीत सापडला हा मृतदेह सापडला आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com