दिल्ली-पुणे विस्तारा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्ली-पुणे विस्तारा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्ली-पुणे विस्तारा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

दिल्ली-पुणे विस्तारा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. विमानाची तपासणी सुरू करण्यात आली.फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याबाबतचा कॉल आज जीएमआर कॉल सेंटरला आला होता.

विमानतळावर उतरल्यानंतर संपुर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप विमानातून खाली उतरवण्यात आले. विमानाची चौकशी पूर्ण झाली आहे. पुन्हा सर्व प्रवासी विमानात बसून थोड्याच वेळात विमान पुण्याकडे रवाना होणार आहे. असे CISF आणि दिल्ली पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com