पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या बदलीची मागणी

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या बदलीची मागणी

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या बदलीची मागणी
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या बदलीची मागणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. मतमोजणी आधीची सुहास दिवसे वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहेत. राजकीय प्रभावातून काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

खेडचे प्रांत अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलं असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com