उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मंगळवारी 3 जानेवारी 2023 रोजी रात्री अपघात झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मंगळवारी 3 जानेवारी 2023 रोजी रात्री अपघात झाला. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com