ताज्या बातम्या
Devendra fadnavis : ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी 2026 मध्ये, फडणवीसांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले की, जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण असा ‘मुंबई क्लायमेट वीक’ हा आंतरराष्ट्रीय परिसंवाद 17 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुंबईमध्ये होणार आहे.
थोडक्यात
फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत
१७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने त्याचे आयोजन केले जाणार
