सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांचं असणार विशेष लक्ष राहणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांचं असणार विशेष लक्ष राहणार आहे. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी छ.संभाजीनगरमध्ये बैठक घेतली. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होणार नाहीत याची काळजी घ्या. अशा सूचना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com