ताज्या बातम्या
Anil Deshmukh on Radhakrishna Vikhe Patil : 'विखेंची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का?'
विखे पाटील यांची शरद पवार यांच्यावर टीका करण्याची पात्रता तरी आहे का..सत्तेसाठी नैतिकता, तत्व आणि निष्ठा गहाण ठेवून भाजपामध्ये गेले.
विखे पाटील यांची शरद पवार यांच्यावर टीका करण्याची पात्रता तरी आहे का..सत्तेसाठी नैतिकता, तत्व आणि निष्ठा गहाण ठेवून भाजपामध्ये गेले. राहिला प्रश्न आमच्या पक्षाच्या अस्तित्वाचा तर आमच्या पक्षाने नीलेश लंके यांच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवले आहे.
थोडक्यात
'विखेंची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का?'
'सत्तेसाठी नैतिकता, निष्ठा गहाण ठेवून भाजपमध्ये गेले'
अनिल देशमुखांची राधाकृष्ण विखेंवर टीका
