Donald Trump Arrest Warrant : डोनाल्ड ट्रम्पच्या अडचणीत वाढ; अरेस्ट वॉरंट जारी

Donald Trump Arrest Warrant : डोनाल्ड ट्रम्पच्या अडचणीत वाढ; अरेस्ट वॉरंट जारी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि 18 साथीदारांवर सोमवारी जॉर्जियामध्ये त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
Published by  :
shweta walge

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि 18 साथीदारांवर सोमवारी जॉर्जियामध्ये त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. 2020 च्या निवडणुकीत राज्यात बेकायदेशीरपणे बदलण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप होता. आता याप्रकरणी जॉर्जियातील एका न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com