Bhujbal Farm : नाशिकच्या भुजबळ फार्मवर रात्री ड्रोनच्या घिरट्या,पोलिसांकडून तातडीनं चौकशी सुरु

रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे भुजबळ फार्म येथे टेहळणी केल्याची भुजबळ फार्मच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती
Published by :
shweta walge

छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या भुजबळ फार्मवर शुक्रवारी रात्री सातच्या दरम्यान ड्रोन कॅमेरा फिरल्याने खळबळ उडाली आहे. कथित ड्रोन रेकीची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

दरम्यान भुजबळांच्या नाशिकमधील घराची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली आहे. फार्मच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे.

Bhujbal Farm : नाशिकच्या भुजबळ फार्मवर रात्री ड्रोनच्या घिरट्या,पोलिसांकडून तातडीनं चौकशी सुरु
धाराशिवमध्येही महायुतीत बंडाचे वारे, तानाजी सावंत समर्थक आक्रमक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com