पुणे हॉटेलमधील ड्रग्ज पार्टी प्रकरण; व्हिडिओमध्ये ड्रग्ज घेताना दिसणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे हॉटेलमधील ड्रग्ज पार्टी प्रकरण; व्हिडिओमध्ये ड्रग्ज घेताना दिसणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुण्यात एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुण्यात एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हॉटेलमधील वॉशरुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर व्हिडिओमध्ये ड्रग्ज घेताना दिसणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी तरुणाला मुंबईतून घेतलं ताब्यात घेतलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com