ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स

ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स

ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आले आहे. अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळ्यात ईडीने समन्स पाठवले आहेत. आज अमोल कीर्तिकर यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. खिचडी गैरव्यवहार प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. अमोल किर्तीकर उत्तर पश्चिम मधून लोकसभेचे उमेदवार असणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com