अंडी महागली; 1 डझन अंड्यासाठी मोजावे लागणार एवढे पैसे

अंडी महागली; 1 डझन अंड्यासाठी मोजावे लागणार एवढे पैसे

राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. थंडी सुरु होताच अंड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. अंड हे उष्ण असते ज्यामुळे शरीराला उष्णता मिळते. त्यासाठी थंडीत अंड्यांचे सेवन केलं जाते. अंड्याचे दर आता सात रुपयांवर गेले असून प्रतिडझन 84 रुपयांनी अंड्याची विक्री होत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अंड्यांच्या किमती वाढल्या असून 30 अंड्यांच्या ट्रेसाठी 180 रुपये मोजावे लागत आहे. अंड्यांच्या किंमतीत प्रतिनग दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे आता डिसेंबर महिन्यात एक डझन अंड्याचा दर 96 रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com