Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण; छगन भुजबळांनी घेतली जखमी पत्रकारांची भेट

नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींना मारहाण करण्यात आली, मंत्री छगन भुजबळांनी जखमी पत्रकारांची भेट घेतली.
Published by :
Riddhi Vanne

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींना मारहाण करण्यात आली आहे. पत्रकारांची विचारपूस करण्यासाठी छगन भुजबळांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया गेले असता, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना स्थानिक नागरिकांनी वाद घालत केली मारहाण केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com