बातम्या
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार; 'या' 12 नावांची जोरदार चर्चा?
राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झाले होते.
राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झाले होते. या सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली होती. यानुसार मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त आता ठरविण्यात आला आहे.
या नव्या विस्तारात 12 जणांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये संजय शिरसाट, बच्चू कडू, आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, गोपिचंद पडळकर, मनिषा चौधरी, मदन येरावार, संजय कुटे, संभाजी निलेंगकर पाटील, मेघना बोर्डीकर आणि राणा जगजितसिंह, प्रवीण दरेकर, भरत गोगावले,