ताज्या बातम्या
Devendra Fadnavis : राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, विविध विमानतळांसाठी २५३ कोटींचा निधी वितरणास मंजुरी
राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
विविध विमानतळांसाठी २५३ कोटींचा निधी वितरणास मंजुरी
शिर्डी विमानतळासाठी १४७ कोटी रुपये वितरित
औरंगाबाद विमानतळासाठी ८७ कोटींचे निधा वितरण
विविध सोयीसुविधांसाठी ३० कोटींची मंजुरी
