पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान जाहीर
Admin

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान जाहीर करण्यात आला आहे. रिपब्लिक ऑफ पलाऊने इबाकल पुरस्कार दिला. पॅसिफिक बेटांच्या देशांच्या एकतेच्या कारणासाठी आणि ग्लोबल साउथच्या कार्याचे नेतृत्व केल्याबद्दल पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार प्रदान केला आहे.

हे दोन्ही पुरस्कार पंतप्रधान मोदींना पापुआ न्यू गिनीमध्येच देण्यात आले आहेत. फिजीचे पंतप्रधान सितवानी राबुका यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना देण्यात आला. या पुरस्कार मिळाल्यानंतर मोदी म्हणाले की, हा सन्मान फक्त माझा नाही तर 140 कोटी भारतीयांचा आहे, शतकानुशतके भारत-फिजी संबंधांचा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com