महाड MIDCमधील कंपनीला भीषण आग
Admin

महाड MIDCमधील कंपनीला भीषण आग

महाड MIDCमधील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

महाड MIDCमधील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ईओ प्लांटला ही आग लागली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आग लागलेला कारखाना हा पाच मजली आहे. त्यातील पहिल्या मजल्यावर स्फोट झाला.आगीचा धुराचे लोट दूरवर दिसत असून परीसरात घबराट निर्माण झाली आहे. मात्र, ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.तीन कामगार अजूनही आत अडकल्याची असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com