बातम्या
असल्फामधील कोहीनूर थर्माकोलच्या कारखान्याला आग
असल्फा मधल्या कोहीनूर थर्माकोलच्या कारखान्याला आग, आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक
घाटकोपर येथील कारखान्या आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग असल्फामधील कोहीनूर थर्माकॉलच्या कारखान्याला लागली आहे. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. नेमकी आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळालेली नाही आहे.