Mumbai : सहा मजली इमारतीला भीषण आग

Mumbai : सहा मजली इमारतीला भीषण आग

मुंबई : येथील सहा मजली इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. मुलुंड वैशालीनगर परिसरातील इमारतीस ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com