आमदार निवासात पहाटेच्या सुमारास आग

आकाशवाणी आमदार निवास येथे आज पहाटे तिसऱ्या माळ्यावर आग लागल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आकाशवाणी आमदार निवास येथे आज पहाटे तिसऱ्या माळ्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. रूम नंबर 313 मध्ये ही आग लागली असल्याची माहिती आहे.

शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आग लागल्याचं कळतात अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आणली. या आगीत कोणतेही मोठं नुकसान किंवा जीवित हानी झालेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com