ताज्या बातम्या
Maithili Thakur Joins BJP : भाजपमध्ये नवीन चेहरा झळकणार! लोकगायिका मैथिली ठाकूरचं भाजपमध्ये पक्ष प्रवेश
अलीनगरचे विद्यमान आमदार मिश्रीलाल यादव यांचे तिकीट जवळजवळ निश्चित आहे आणि पक्ष या जागेसाठी एका तरुण आणि लोकप्रिय उमेदवाराला उभे करण्याचा विचार करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीनगरचे विद्यमान आमदार मिश्रीलाल यादव यांचे तिकीट जवळजवळ निश्चित आहे आणि पक्ष या जागेसाठी एका तरुण आणि लोकप्रिय उमेदवाराला उभे करण्याचा विचार करत आहे. मैथिली ठाकूर यांचा मोठा सोशल मीडिया चाहता वर्ग आणि मैथिलीची लोकप्रियता पाहता, भाजप त्यांना आपल्या प्रचाराचा चेहरा बनवू शकते.