माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन
Admin

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन झाले आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन झाले आहे. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

हृदयविकाराचा धक्का आल्याने देवीसिंह शेखावत यांना पुण्यात केईएम हॉस्पिटलला दाखल केले होते. सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांनी यापूर्वी राजस्थानचे पहिले गृहस्थ आणि अमरावतीचे माजी महापौर म्हणूनही काम केले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com