ताज्या बातम्या
सर्वसामान्यांना महागाईचा झटका; आजपासून दुधाच्या दरांत प्रतिलिटर एवढ्या रुपयांची वाढ
महागाईची झळ वाढतच चालली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच खात्री बसली आहे.
महागाईची झळ वाढतच चालली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच खात्री बसली आहे. सणासुदीच्या काळात मुंबईत म्हशीचं दूध दोन रुपयांनी महागलं आहे. आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. म्हशीच्या दुधाचे घाऊक दर प्रतिलिटर 85 रुपयांवरून 87 रुपये झाले आहेत.