शेगाव नगरी सजली; गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान
Admin

शेगाव नगरी सजली; गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान

गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेगाव नगरी सजली आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं यंदा 54 वं वर्ष आहे. आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून 43 पालख्या पंढरपुरात दाखल होतात. शेगावातून प्रस्थान ठेवणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखी मार्गावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे.

यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. यासाठी संस्थानातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com