गुजरातमध्ये भाजपानं खातं उघडलं; भाजपा आघाडीवर

गुजरातमध्ये भाजपानं खातं उघडलं; भाजपा आघाडीवर

गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गुजरातमध्ये भाजपा पुढे आहे. भाजपाने खात उघडलं आहे. तर काँग्रेसनं एका जागेवर आघाडी घेतली आहे. गुजरातमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com