Ambadas Danve, Gulabrao Patil
Ambadas Danve, Gulabrao PatilTeam Lokshahi

गुलाबराव पाटलांनी फ़ायदयासाठी आपल्या "आजा" बदलविला; दानवे यांची जीभ घसरली

गुलाबराव पाटिल यांचे आजा (आजोबा) एकनाथ शिंदे झाले.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. गुलाबराव पाटलांनी आपल्या फ़ायदयासाठी चक्क आपला "आजा" (आजोबा) बदलविला असून, गुलाबराव पाटील यांचे आजा (आजोबा) एकनाथ शिंदे झाले असल्याचा पलटवार अंबादास दानवे यांनी गुलाबराव पाटील यांच्या वर केला आहे. भंडारा येथे बोलत होते

गुलाब राव पाटील यांनी आमच्या सरकारच्या रेल्वेच्या एकनाथ शिंदे नामक हिंदुत्ववादी ड्राइवर चांगला असून, आमची गाड़ी वेगाने चालत असल्याच्या दावा केला होता.

यावर उत्तर देत अंबादास दानवे म्हणाले की, सांगली येथे झालेल्या साधु हल्ला का झाला याचे उत्तर पाटलांनी आधी सांगावं. त्यांचे जूने भाषण तपासावे. आमच्या कडे असताना शिवतीर्थावर " बाळासाहेब यांच्या कड़े आजा असे गुलाबराव पाटील बोलायचे आता त्यांनी गद्दारी करत आपला "आजा" बदलविला असून एकनाथ शिंदे त्यांचे आजा (आजोबा) आहे असे अंबादास दानवे म्हणाले आहे.

Ambadas Danve, Gulabrao Patil
...तर होऊनच जाऊ द्या दूध का दूध अन् पाणी का पाणी : अजित पवार
Lokshahi
www.lokshahi.com