आम्ही सत्तेत आल्यापासून लोकच नाही तर देव पण…; गुलाबराव पाटील

आम्ही सत्तेत आल्यापासून लोकच नाही तर देव पण…; गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गुलाबराव पाटील हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी अजून एक वक्तव्य केलं आहे. ते पण आपल्याच सरकारविरोधात त्यामुळे आता चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात चर्मकार समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, हे सरकार आल्यापासून पंचनाम्यामध्येच गुंग आहोत. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद पण गारपीट सुरू. आमचं सरकार आल्यापासून लोकच नाही तर देवही विस्कळीत झाले आहेत. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com