ईलो रे ईलो फळांचो राजा हापूस ईलो; नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये दाखल; एका पेटीची किंमत पाहा?
Admin

ईलो रे ईलो फळांचो राजा हापूस ईलो; नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये दाखल; एका पेटीची किंमत पाहा?

कोकणातील हापूस आंबा फळांचा राजा नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये दाखल झाला आहे.

कोकणातील हापूस आंबा फळांचा राजा नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये दाखल झाला आहे. हापूस आंबा म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात देवगडचा हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी बाजारात दाखल झाला आहे.

या आंब्याचा दर सध्या 4000 ते 7000 रुपये इतका आहे.आंबा बाजारात दाखल झाल्यावर त्याची पूजा करण्यात आली. उन्हाळा सुरु होताच सर्वांना आठवण येते ती गोड हापूस आंब्याची. त्यामुळे सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com