राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

कोर्टाच्या सुचनेनुसार शनिवारी अजित पवार यांच्या पक्षाकडून ते प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्यात आलं. मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने अजित पवार गटाला शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरणार नाही असं प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितल होत. त्यानंतर आता ही सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com