अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काल ईडीने सर्वोच्च न्यायायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यानंतर आज ही सुनावणी होणार आहे. कालच्या सुनावणीत ईडीने केजरीवालांच्या जामीनाला विरोध केला असल्याची माहिती मिळत आहे.

आज ईडी केजरीवालांच्या विरोधात चार्जशिट दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com