Uttar Pradesh Accident
ताज्या बातम्या
Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेशच्या गागलहेडीमध्ये भीषण अपघात; अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशच्या गागलहेडीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uttar Pradesh Accident ) उत्तर प्रदेशच्या गागलहेडीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या गागलहेडी येथे हा अपघात झाला असून अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.
या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.भरधाव कंटेनर कारवर उलटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Summery
उत्तर प्रदेशच्या गागलहेडीमध्ये भीषण अपघात
भरधाव कंटनेर कारवर उलटला
अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
