ताज्या बातम्या
Illegal banner : शहरांमधील बेकायदा फलक प्रकरण; उच्च न्यायालय आज अंतिम निर्णय देणार
बेकायदा फलक प्रकरणी आज अंतिम निर्णय
थोडक्यात
शहरांमधील बेकायदा फलक प्रकरण
बेकायदा फलक प्रकरणी आज अंतिम निर्णय
उच्च न्यायालय आज अंतिम निर्णय देणार
(Illegal banner ) बेकायदा फलक प्रकरणी उच्च न्यायालयाकडून आज अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. न्यायालयाने मागील सुनावणीत हा निकाल राखून ठेवला होता. मात्र फलकांबाबतच्या तक्रारीचे वेळेत निवारण करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा संकेत न्यायालयाने दिला होता. याच पार्श्वभूमीवर न्यायालय आज काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
