ताज्या बातम्या
Pune Lokshahi Marathi : लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट! "वंदे मातरम्"ला 150 वर्ष पुर्ण; पुण्यातील उर्दू शाळेत वंदे मातरम् गीत गायलं गेलं
 'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तराज्यातील सर्व शाळांमध्ये 'वंदे मातरम्' गीत गायला लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. 
(Vande Mataram) 'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये 31ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 या काळात संपूर्ण 'वंदे मातरम्' गीत गायला लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र, उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम गायलं जाणार का ? या पाश्वर्भूमीवर लोकशाहीनं मराठीनं उर्दू शाळांमध्ये रिअॅलिटी चेक केला होता. याचपाश्वर्भूमीवर लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो आहे.

