Eknath Shinde
Eknath Shinde Team Lokshahi

मराठी सिनेसृष्टीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमा मराठी इंडस्ट्रीत येत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमा मराठी इंडस्ट्रीत येत आहेत. मराठी सिनेसृष्टीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत असतात.

यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमा मराठी इंडस्ट्रीत निर्माण होत आहेत. या सिनेमांसाठी याशिवाय अन्य विषयांवरील प्रेरणादायी सिनेमांसाठी सरकार १ कोटीचे अनुदान देणार असल्याचा हा निर्णय शिंदे - फडणवीस सरकारने घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com