ताज्या बातम्या
चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग रहिवाशी सोसायटीवर कोसळला
चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग रहिवाशी सोसायटीवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग रहिवाशी सोसायटीवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडाळाच्या दिशेनं जाणाऱ्या मेट्रोच्या बांधकामाचा भाग सुमन नगरमधील सोसायटीवर कोसळला.
20 फूट सळ्या टाकून हे उभे केलेले काम कोसळलं असून यामुळे आता सोसायटीच्या रहिवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.