Pune Metro : पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं आज उद्घाटन

पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं आज उद्घाटन होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं आज उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासाठी पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहे. पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचं काम पूर्ण होऊन त्याची ट्रायलदेखील पार पडली आहे. रुबी हॉल ते रामवाडी 5.5 किमींचा मार्ग आजपासून पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.

सकाळी 10.30 वाजता होणार नव्या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित 5.5 किमीच्या मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी अशा स्थानकांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com