ताज्या बातम्या
पुण्यातील सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी
पुण्यातील सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी टाकली आहे.
पुण्यातील सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी टाकली आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अनिरुद्ध देशपांडे हे पुण्यातील बडे उद्योजक आहेत. सिटी कॉर्पोरेशनचे डायरेक्टर आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा आहेत. आयकर विभागाकडून देशपांडे यांच्या कार्यालयासह घर आणि अन्य ठिकाणी देखील ही तपासणी केली जात आहे.