IND VS AUS World Cup 2023 : भारतीय संघ हॉटेलमधून नरेंद्र मोदी स्टेडियमकडे रवाना

अहमदाबादच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना दुपारी 2 वाजता रंगणार आहे.

अहमदाबादच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना दुपारी 2 वाजता रंगणार आहे. तर स्टेडियम बाहेर चाहत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे. टीम इंडियाच्या बसेस हॉटेल मधून मोदी स्टेडियम कडे रवाना झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com