Instagram DownTeam Lokshahi
ताज्या बातम्या
Instagram Down: भारतासह जगभरात इंस्टाग्राम डाऊन; यूझर्सना अडचणींचा सामना
सोशल मीडियाचे इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म आज रात्री उशिरा डाऊन झाले,
सोशल मीडियाचे इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म आज रात्री उशिरा डाऊन झाले, त्यामुळे कोट्यवधी यूझर्स नाराज झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री 10.20 च्या सुमारास इन्स्टाग्राम डाऊन झाले. यूजर्सना इन्स्टाग्राम वापरण्यास समस्या येत आहेत.
इंस्टाग्राम यापूर्वीही अनेकदा डाऊन झाले आहे
माहितीनुसार, इंस्टाग्राम याआधीही अनेकदा डाऊन झाले आहे. यावेळी वापरकर्त्यांना फीड लोड करताना समस्या येतात. वापरकर्ते प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडिओ किंवा लाइव्ह यासारख्या गोष्टी करू शकत नाहीत. काहीवेळा ही समस्या काही मिनिटांत दूर होते, तर कधी तासन्तास डाऊन होते.